सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती धारकांना झिरो बॅलन्स बॅंक खाते उघडणे बंधनकारक

पुणे (pune) - राज्य शासनाची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राज्य शासन 2013-14 पासून ऑनलाईन करणार आहे. लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या जवळच्या कोअर बॅंकींगची सुविधा असणाऱ्या राष्ट्रीयकृत बॅंकेमध्ये त्यांचे बॅंक खाते (स्टुडन्ट अकाऊंट) शुन्य बॅंलन्स (झिरो बॅलन्स) वर उघडणे आवश्यक आहे.

इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्याथिनींर्साठीची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अचुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी) तसेच इयत्ता आठवी ते दहावीसाठीची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती) या योजनांबाबत जास्तीची माहिती हींींि://ारहरशीलहेेश्र.ारहरीरीहींीर.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे येथे संपर्क साधावा.

0
0
  

1 प्रतिक्रिया

  • karande sambhaji

    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ओंन line झाल्यामुळे खूपच छान झाले आहे

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया

(संपूर्ण शब्द टाईप करून स्पेस दिल्या नंतर मराठीत अनुवाद होणार. बॅकस्पेस करून योग्य तो शब्द पर्याय निवडा.)


Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)
Test this