लातूर  (latur) - राज्य सरकारच्या वतीने 12 मार्च पासून यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत यशवं...
नांदेड (nanded)  - स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्यावर आधारीत आणि रोजगारभिमुक शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार असून य...
लातूर (latur) - लोकशाही प्रणालीत लोककल्याणकारी संकल्पना रुजविण्यासाठी मतदारांनी घटनात्मक मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विप...
नांदेड (nanded)  - नाकाबंदीचा आदेश झाल्यावर तीन मिनिटाच्या आत ठरविलेल्या निश्चित ठिकाणावर पोलिसांनी हजर रहावे, त्याची उलट तपासणी करत असताना जाणूनब...
भावनेने निर्णय घेऊ नका नुकसान होण्याची शक्यता आहे. आपल्या कामाचे चिज होणार नाही. स्वत: आपल्या कामात उत्साह दाखवा. भौतिकवादाकडे ओढा राहील.
सकारात्मक वातावरण निर्माण होईल त्याचा फायदा घ्या. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. बोलण्यावर नियंत्रण राखा. प्रवासात चोरांपासून सावध रहा.
आजचा दिवस धावपळीचा राहील परंतु आर्थिक फायदा भरपूर होईल. एका योग्य समुहाशी आपला संबध जुळण्याचा योग आहे. आळस दूर करा. सर्वांच्या बोलण्याला महत्व द्या.
आपले काम सेवा या भावनेने करा. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. जवळच्या व्यक्तिमुळे घरात तणाव निर्माण होईल. धैर्य राखा निश्र्चितच फायदा होईल.
आज चांगल्या संधी आपणास मिळणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांची प्रगतीमुळे आपण प्रसन्न रहाल. मान सन्मान मिळण्याचे योग आहे.
निर्णय घेतांना मर्यादा पाळा. कामकाजात अजचणी आल्यामुळे मन दुःखी राहील. निष्कारण शंकेमुळे बैचन रहाल. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे बोला.
आपल्या विचारांची दखल घेतली जाईल. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. पद, प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कोणत्यातरी रहस्याचा उलगडा होईल.
मनमिळावू स्वभावाचा आज आपल्याला फायदा होणार आहे. दुसऱ्यांची मदत फायदेशीर होईल. आत्मविश्र्वास वाढीस लागणार आहे.खाण्या:पिण्यावर नियंत्रण राखा.
आपले धैर्य आपल्या कुटुंबात व समाजात मान सन्मान मिळवून देणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. आर्थिक स्थिती चांगली राहील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तिकडून फायदा मिळण्याची शक्यता आहे.
आपली आर्थिक स्थिती उत्तम राहील. स्पष्ट बोलण्यामुळे आपली विश्र्वासनियता वाढेल. व्यापार वाढीकरिता योग्य प्रयत्न करा. सार्वजनिक स्थितीची आपल्याला चिंता राहील.
भौतिक साधने मिळण्याचे योग आहेत. मान सन्मान वाढणार आहे. पैसा अधिक खर्च होईल. दुसऱ्याच्या कामात दखल देऊ नका.
भौतिक सुख साधनाकरिता आपला पैसा खर्च होईल. दुसऱ्यांचा सल्ला आपल्याकरिता फायदेशीर राहील. भावनेच्या आहारी जावून कामे करू नका. आजच्या दिवशी विशेष फायदा होण्याचे योग आहेत.