औरंगाबाद (aurangabad) - जिल्हा उद्योग केंद्र, औरंगाबाद या कार्यालयाचे वाहन एमएच-01-एस-5465 लिलावाद्वारे विक्री करावयाचे आहे. वाहन विक्रीची निविदा 8 फेब ÷ ुवारी पर्यंत स्विकारण्यात येणार आहे. इच्छुकांनी संपर्क साधावा, असे महाव्यवस्थापकांनी कळविले आहे.
Saturday, February 04, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - महानगरपालिका आयुक्त - जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने छापील प्रसार माध्यमांवर देण्यात आलेल्या पेड न्यूजच्या संदर्भात आलेल्या तक्रारींवर चौकशी करुन निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - दिनांक 5 फेब ÷ ुवारी 2012 पर्यंत खुलताबाद शहरात उर्स साजरा होत असून उर्ससाठी भावीक वाहनाने दर्शनासाठी येतात. खुलताबाद हे गाव औरंगाबाद कन्नड-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने मोठया प्रमाणावर जड वाहनाची वाहतूक चालु असते. औरंगाबाद - कन्नड -धुळे कडे जाणारी सर्व जड वाहने ही दौलताबाद टी पॉंईट पासुन शरणापुर येथून माळीवाडा आनंद धाबा-कसाबखेडा फाटा मार्गे वेरुळ- कन्नडकडे जातील.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - महाराष्ट्राचे लोक आयुक्त मा.न्यायमूर्ती पी.बी.गायकवाड हे दिनांक 31 जानेवारी ते 3 फेब ÷ ुवारी 2012 या कालावधीत औरंगाबाद येथे दौऱ्यावर येत आहेत. ते आपल्या दौरा कार्यक्रमात सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे थांबणार आहेत.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी त्यांना आदराजंली वाहण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 30 जानेवारी 2012 रोजी सकाळी 11 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले अशा शूरविरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त आज आदरांजली अर्पण करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन मिनीटे स्तब्धता पाळून आदरांजली अर्पित केली. विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, उपायुक्त पी.टी.वायचळ, सूरज मांढरे, धनराज केंद्रे, पी.व्ही.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - दिनांक 5 फेब ÷ ुवारी 2012 पर्यंत खुलताबाद शहरात उर्स साजरा होत असून उर्ससाठी भावीक वाहनाने दर्शनासाठी येतात. खुलताबाद हे गाव औरंगाबाद कन्नड-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने मोठया प्रमाणावर जड वाहनाची वाहतूक चालु असते. औरंगाबाद - कन्नड -धुळे कडे जाणारी सर्व जड वाहने ही दौलताबाद टी पॉंईट पासुन शरणापुर येथून माळीवाडा आनंद धाबा-कसाबखेडा फाटा मार्गे वेरुळ- कन्नडकडे जातील.
Tuesday, January 31, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - औरंगाबाद येथे दिनांक 27 ते 29 जानेवारी 2012 या कालावधीत वेरुळ-अजिंठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून सर्वाचीच उत्कंठा वाढविणारा हा महोत्सव समीप आला आहे. गेल्या तीन वर्षाच्या खंडानंतर यावर्षी हा महोत्सव होत आहे. यंदा प्रथमच सोनेरी महल व कलाग ÷ ाम या दोन्ही ठिकाणी हा महोत्सव होणार आहे.
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - देशभक्ती व राष्ट्रनिष्ठेला नवी उंची व नवा आयाम देत औरंगाबादकरांने 'जन-गण-मन'चे समूहगान करण्याचा जागतिक विक्रम नोंदविण्याच्या दृढनिश्चयाला बुधवारी मूर्तरूप आले. लोकमत समूह द्वारा आयोजित कार्यक्रमात एक लाखांहून अधिक रहिवाशांनी दिग्गज्जांसह राष्ट्रगीताचे समूहगान करून एक नवा विश्र्वविक्रम प्रस्थापित केला. गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलात हा दुर्मिळ व ऐतिहासिक क्षण बुधवारी सकाळी अवतरला.
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)
औरंगाबाद (aurangabad) - थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त भास्कर मुंढे यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उपायुक्त पी.टी. वायचळ, धनराज केंद्रे, विजयकुमार पवार, अनिल राठोड यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
Tuesday, January 24, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|