दादांच्या मेव्हुणीला डाव्या बाजूच्या ब्रेस्टचा कॅन्सर झाला होता. मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बुधवारी ऑपरेशन करण्याचं नक्की झालं होतं. ऑपरेशनच्या पूर्वी बाबांचं दर्शन व आशिर्वाद घ्यावेत म्हणून मेव्हुणीला घेऊन दादा अनंतपूरला गेले. (तेंव्हा बाबा अनंतपुरात होते.
Monday, September 26, 2011 AT 05:00 PM (IST)
अंत:करणामध्ये संस्काराचे बीज पेरून चारित्र्य निर्माणाची प्रक्रिया भारतातील प्रत्येक कुटूंबामध्ये अव्याहतपणे सुरु असते. जगातल्या कोणत्याही राष्ट्राला हेवा वाटावा इतकी क्षमता आपल्या संस्कृतीमध्ये आहे. मूल्य व नीती आधारित या अनुपम संस्कृतीमुळेच भारतामध्ये 3000 बोली भाषा असताना, चेहेरा, रंग, पेहेराव यामध्ये विविधता असूनही भारतवासीयांमध्ये एकात्मतेचे दर्शन घडते.
Monday, September 26, 2011 AT 05:00 AM (IST)
बहुत से रास्ते यूँ तो दिल की तरफ जाते हैं । राहे मोहब्बत से जाओ तो फासला बहुत कम हैं ।। जीवात्मा जर परमात्म्याला भेटण्यासाठी तयार असेल तर परमात्म्याची भेट देखील अशक्य नाही. थोडा वेळ अवश्य लागेल कारण जुन्या सवयींशी झुंजावे लागते, सांसारिक आकर्षणांपासून सावधपणे स्वत:चा बचाव करावा लागतो.
Monday, September 26, 2011 AT 05:00 AM (IST)
गतिक्रियायें जैसे पकडने की शक्ति शरीर के अंगों की गति दोहराव का वेग तथा उत्तम गति कौशल । केन्द्रित तथा चयनित ध्यान के लिए कार्य संपादन । अध्ययन के उद्देश्य - स्वत: तथा श्वसन सम्बन्धी घटक, जैसे हृदय गति, विद्युतीय त्वचा प्रतिरोध तथा श्वसन दर । प्रबोधक तथा गति कार्य निर्धारण जैसे ओ कोन्नर का चिमटी दक्षता परीक्षण तथा द्रव टैपिंग गति के लिए कार्य (द्रव निष्कासन स्त्रावित अतिरिक्त स्त्रावों का बाहर निकलना) मनोवैज्ञानिक घटक नापना जैसे छ: अक ...
Monday, September 26, 2011 AT 05:00 AM (IST)
मनुष्य कितीही मोठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी तो जर नामात रहात नसेल, किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे काही नाही,तसेच जो भगवंताचा आहे त्याला मुलगा भगवंताचा असेलच असे नाही. संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे. काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे.
Monday, September 26, 2011 AT 05:00 AM (IST)
गीत लिखोगे तो जीवन तीर्थ बन जायेगा, गाली लिखोगे तो जीवन तमाशा बन जायेगा, और अभी जीवन के कागज पर गाली लिखे जा रहे हो, यही कारण है कि जीवन तमाशा बना जा रहा है । जीवन को तमाशा नहीं, तीर्थ बनाना है । उन्होंने आगे कहा कि महावीर का मार्ग परम वीतरागता का है । राग का नही, वीतराग का है । गौतम स्वामी ने भगवान महावीर से पूछा - प्रभो, मुझे कैवल्य की प्राप्ती क्यों नही हो रही ? महावीर ने कहा - गौतम, तुम्हारे मन में एक छोटा-सा राग है । गौतम को भगवा ...
Monday, September 26, 2011 AT 05:00 AM (IST)
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना । परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन् ।। (गीता : 8.8) ज्याच्याविषयी केवळ ऐकले आहे त्याच्यावर विश्र्वास असतो आणि सेवा त्याची होते ज्याला पाहिले आहे. ज्याच्याविषयी विश्वास असतो त्याची सेवा सहज होते. भगवंताला पाहिले नाही, त्यांचे खरे स्वरुप पाहिले नाही म्हणून त्यांच्यावर विश्र्वास ठेवावा लागतो. भगवंताचे बाह्य स्वरुप पाहिले आहे म्हणून त्यांची सेवा होते.
Saturday, September 24, 2011 AT 05:00 AM (IST)
फार दिवस नोकरी केली कीमाणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते, हे चांगले नाही. काही दिवस तरी माणसाने मालकीहक्काने राहायला शिकले पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर, जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे, आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते.
Saturday, September 24, 2011 AT 05:00 AM (IST)
तुलना करण्यासाठी उपमा वापरली जाते. कधी-कधी तुलना व्यवस्थित न झाल्यामुळे अतिशयोक्ती निर्माण होते. जाणीवपूर्वक केलेल्या अतिशयोक्तीमुळे भ्रम निर्माण होतो किंवा विनोदाची निर्मिती होते. भ्रम निर्माण झाल्यास संवादातील आशय नष्ट होतो. ज्या संवादामध्ये आशय नसतो ती केवळ निरर्थक बडबड असते. सुसंवादामध्ये बोलणाऱ्याच्या बुद्धिमत्तेचा कस तर लागतोच, पण इतकेच ऐकणेसुद्धा महत्वाचे असते. ऐकणे ही सुद्धा एक कला आहे.
Saturday, September 24, 2011 AT 05:00 AM (IST)
नंतर डॉ. रंगारावनी आपली प्रॅक्टीस मद्रासमध्ये सेटल केली. एकदा बाबा मद्रासमध्ये होते. डॉ. रंगाराव बाबांना भेटण्यासाठी ते जिथं होते तिथं गेले. तिथं जाऊन त्यांनी ती अफाट गर्दी पाहिली व ते सर्दच झाले. एवढ्या गर्दीत बाबा भेटणं शक्य नव्हतं. त्यांना हेही कळलं की, इप्ल्यूअन्स किंवा ऍफल्यूअन्स बाबाभेटीचं काम करु शकत नाही. निदान दर्शन तरी मिळेल या आशेने डॉक्टर गर्दीच्या एका बाजूला उभे राहिले.
Saturday, September 24, 2011 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|