'पहिल्या भारतीय महिला' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
-
Wednesday, July 07, 2010 AT 05:00 AM (IST)
परभणी - येथील माधवराव पोटेकर यांनी संपादित केलेल्या भारतातील विविध क्रांतीकारी महिलांच्या माहिती असलेले पुस्तक पहिल्या भारतीय महिला या पुस्तकाचे प्रकाशन आज सायंकाळी 6 वाजता येथील गणेश वाचनालयात संपन्न झाला. या कार्यक्रमास मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या गृहविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाला पट्टणम यांची प्रमुख उपास्ंिथती होती. तर यावेळी अध्यक्षस्थानी अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या विद्युल्लता निळेकर, शरद देऊळगावकर यांची प्रमुख उपास्ंिथत होते. रुपवेध प्रकाशन संस्थेच्या वतीने या पुस्तकाचे प्रकाशन करण्यातआलेे. यावेळी हित्यप्रेमीं मोठ्या संख्येने उपास्ंिथत होते. कार्यक्रमाच्या यशास्ंिवतेसाठी गणेश वाचनालयाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले.